आमच्याबद्दल
मौजे हिंगणवेढे हे गाव दारणा नदीतीरावर बसलेले आहे. गावाची एकूण लोकसंख्या २०११ च्या जणगणनेनुसार १४८८ इतकी मधून शिंदे ते दिंडोरी हा राज्य मार्ग गेलेला आहे. नाशिक रोड रेल्वेस्टेशन पासून १० किमी अंतरावर आहे. गावामध्ये जागृत देवस्थान खंडोबा महाराज मंदिर आहे. दरवर्षी गावामध्ये खंडोबा महाराज यात्रा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो. तसेच गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.